महाराष्ट्र मंत्रिमंडळ विस्तार: शिंदे-फडणवीस मंत्रिमंडळातील मंत्र्यांची संपूर्ण यादी | New Cabinet Minister of Maharashtra 2024

New Cabinet Minister of Maharashtra 2024: राज्य मंत्रिमंडळाचा आज विस्तार करण्यात आला. राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी 18 नवनियुक्त मंत्र्यांना पद व गोपनीयतेची शपथ दिली. राजभवनातील दरबार हॉल येथे शपथविधी समारंभ (maharashtra cabinet portfolio) आयोजित करण्यात आला होता. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपस्थित होते.

WhatsApp Group Join Now Telegram Group Join Now